Vous êtes sur la page 1sur 1

आपले कुलदै वत कोणते ?

आपले कुलदै वत माहित नसेल तर ते जाणू न घेण्यासाठी कािी गोष्टी केल् या


पाहिजे त. एक नारळ घेऊन त्याची शें डी दे वाकडे करून त्यावर रोज एक
कापूर जाळावा. कापूर जळे पयंत िात जोडून उभे राहून आपल् याला माहित
नसले ल् या कुलदे वते ची प्रार्थ ना करावी. असे हकमान सात हदवस करावे.
त्यानंतर नवीन नारळ घेऊन जुना पाण्यात सोडावा. मात्र या सात हदवसाच्या
दरम्यान नारळाला तडा अगर चीर गेली तर तो नारळ खावा आहण नवीन
नारळ ठे वावा असे तीन आठवडे केल् याने लवकरच एखादा दृष्टां त िोऊन
कुलदै वत समोर येते. एखाद्या दे वी हकंवा दे वाचा प्रसाद अचानक आपल् यासमोर
येणे हकंवा आणून दे णे हकंवा स्वप्नात संकेत हमळणे . अश्या गोष्टी घडतात

Vous aimerez peut-être aussi