Vous êtes sur la page 1sur 2

loksatta.com http://www.loksatta.

com/lokrang-news/a-beautiful-mind-of-john-nash-1108446/

A Beautiful Mind of John Nash


नोबेलिवजेते अमे रक गिणत जॉन नॅश यांचे नुकतेच मोटार अपघातात िनधन झाले. यां या गिणतातील व अथशा ीय योगदानासंबध ं ी या
भारतीय गिणत ांनी जागवले या आठवणी..
'तो स र या दशकातील काळ होता. यावेळी ि टन िव ापीठात वेगवेग या संक पना मांडणा या गिणत ांचा एक गट 'ि टन ुप' हणून
कायरत होता. यात जॉन िमलनर हे फार मोठे गिणत होते. तो काळ या िव ापीठाचा खूप भरभराटीचा होता. यावेळी जॉन नॅशही या िव ापीठात
होते. यांना मी जवळू न पािहले आहे. परंतु यावेळी यांचा आजार जा त बळ होता. यामुळे यांना कुणीही िम न हते. यांना ' कझो े िनया'
(दभ ु गं यि म व) हा मान सक िवकार झालेला होता. यामुळे ते कुणाशी बोलतानाही फार िदसले नाहीत. पण एक मा खरे, क ते िदसले क
िव ाथ 'हेच ते जॉन नॅश बरं का..!' असं आदराने एकमेकांना सांगायचे. मलाही यां याब ल असाच आदर होता..'
..ि टन िव ापीठात याकाळी िशकणारे 'भा कराचाय ित ान'चे ा. रवी कुलकण अमे रक गिणत जॉन नॅश यां या आठवणी जागवताना
सांगत होते. नॅश यांचे नुकतेच मोटार अपघातात प नी अ ल सया यां यासह िनधन झाले. यां या मुलालाही कझो े िनया हा आजार आहे. आिण
ददु वाने या मान सक आजारा या लढाईत आता तो आई-विडलांिवना एकटा पडला आहे. नॅश यांना कझो े िनया झा याचे िनदान १९५९ म ये
झाले. 'अ युटीफुल माइंड' या िच पटात यांचा आजार, यांना िमळालेले नोबेल हा सगळा नाटय़मय वास अ यंत भावीपणे िचि त केला गेला
आहे. या िच पटामुळे जॉन नॅश जगाला मािहती झाले.
िदवंगत गिणत ीराम अ यंकर यांची जॉन नॅश यां याशी चांगली मै ी होती. अ यंकर मूळचे वा हेरचे. पण नंतर ते पु यात थाियक झाले होते.
पुढे ते परडय़ू िव ापीठात गिणताचे ा यापक झाले. मॅसॅ युसे स इ टटय़ूट ऑफ टे नॉलॉजी या सं थेत िशकत असताना जॉन नॅश व ीराम
अ यंकर यांची भेट झाली होती. या िदवशी नॅश हे मान सक अ थरतेत गेले या या एक िदवस आधी अ यंकर व नॅश एक जेवले होते. यानंतर
नॅश यां याशी यां या भेटी कमी झा या. पण नंतर अचानक तीस वषानी जॉन नॅश हे ीराम अ यंकर यां या भाषणाला आले व यां या शेजारी
बसले. जणू तीस वषाचे ते अंतर यां यात अ त वातच न हते. २००३ म ये नॅश मुब ं ई आयआयटी या तं ान महो सवात या यानासाठी आले
होते. 'भारताला आं तररा ीय यापारात अनेक संधी आहेत, यासाठी गेम थअरीचा वापर कर यावर भर िदला पािहजे,' असे मत यांनी अलीकडेच
य केले होते. डॉ. अ यंकर यांचे िव ाथ व अमे रकेतील ा यापक अिवनाश साठे यांनी सांिगतले क , 'नॅश व अ यंकर एकाच वेळी ि टन
िव ापीठात होते. यांची गाढ मै ी होती. यांचे अगदी कौटु ंिबक ज हा याचे संबध ं होते असे हटले तरी चालेल. 'मला काही झालेले नाही,' असे
नॅश सांगत असत.'
डॉ. रवी कुलकण यां या मते, नॅश यांना गिणतातील 'फ स' पुर कार िमळाला नाही, ही मोठी ददु वी गो होती. १९५० नंतर या काळात नॅश
यांनी गिणतात 'िडफर शयल इ वेश स'वर मोठे काम केले होते. पण तेच संशोधन केवळ काही मिहने आधी िपसाचे गिणत एिनओ डे िगओरगा
यांनी केले होते. यामुळे यांना फ स पा रतोिषक िमळाले. पण तो अ याय अलीकडेच दरू झाला. माचम ये यांना गिणतातील नोबेल मानले
जाणारा 'एबेल' पुर कार दान कर यात आला.
डॉ. ीराम अ यंकर यां या क या व गेम थअरीमधील डॉ टरेट असले या गिणत काशी अ यंकर- बेर टॉक यांनी सांिगतले क , 'जॉन नॅश हे को-
ऑपरेिट ह गे ससाठी जा त स होते. यांनी 'नॅश इ व लि यम' ही संक पना मांडली. यांनी मांडले या या संक पेनमुळे गेम थअरीत
ांितकारकबदल झाले. यां या या संशोधनासाठी यांना १९९४ म ये अथशा ाचे नोबेल िमळाले होते. यांचे हे संशोधन आता अथशा ा या
िविवध शाखांत तसेच सामा जक शा ातही वापरले जाते. िनणयक या या धोरणा मक खेळ चे िव लेषण 'नॅश इ व लि यम' या मदतीने करता
येते.
'कै ांचा पेच संग' नावाचे एक उदाहरण नेहमी गेम थअरीम ये िदले जाते. ते असे- समजा, दोन चोरांना एकाच गु य़ासाठी पकडले आहे व तु ं गात
टाकले आहे. पो लसांकडे यांना गु हेगार ठरव यासाठी यां यािव पुरसे ा पुरावा नाही. अशा प र थतीत पो लसांना कै ांकडू नच मािहती
िमळा यािशवाय यांना िश ा घडवता येणार नाही, िकंवा यां यावर पुरस े े आरोपच स करता येणार नाहीत. यामुळे एका कै ाने दस ु या कै ा या
िवरोधात सा देऊन सहकाय करावे अशी यांची अपे ा असते. यांचे जाबजबाब वेगवेग या खो यांत सु आहेत, हे येथे ल ात या.
दो हीकै ांना एकमेकां या िवरोधात सा दे याचा पयाय उपल ध आहे. यामुळे ते एकमेकांिव सा देऊ शकतात. या सग या जाबजबाबांतून
होणा या फलिन प ीचे चार पयाय आहेत. येककै ाला िश ा िमळणार क नाही, हे ते एकमेकांिवरोधात बोलतात क नाही, क ग प बसतात,
यावर अवलंबून आहे. एकाने दस ु या या िवरोधात सा िदली तर दस ु याला िश ा होणार आहे. दस ु याने पिह या या िवरोधात सा िदली तर याला
जा त िश ा होणार आहे. दोघेही ग प बसले तर कुणालाच फार मोठी िश ा होणार नाही. आिण दोघांनीही एकमेकां या िवरोधात सा िदली तर
दोघांनाही जा त िश ा होणार आहे. येथे िनणय ि येत पयाय काय िनवडायचा, हे कै ां या हातात आहे. पण एका या मनात काय चालले आहे, हे
दस ु याला मािहती नाही. यामुळे येथे पयाय कसे िनवडले जातात, यावर 'गेम थअरी' िव लेषण करते. यातील जा तीत जा त िनवडला जाणारा
पयाय हणजे 'नॅश इ व लि यम' होय. पण नॅश यां या मते, यात जा त श यता दोघांनीही सा दे याची असते. य ात ते दोघेही ग प बसले तर
दोघांनाही कमी िश ा होणार असते. नॅश यांनी तरी जा तीत जा त पयाय हा दोघांनी त ड उघड याचा असतो असे हटले होते, असे गिणत
काशी अ यंकर प करतात.
अमे रकेतील ा यापक अिवनाश साठे यांनी गेम थअरीबाबत सांिगतले क , दोन खेळाडू एखादा खेळ खेळत असतील तर ते जंक यासाठी य न
करतात. आपाप या प तीने िवचार क न येकजण जा तीत जा त चांगले धोरण अवलंबतो. यात येकास जा तीत जा त फायदा होऊ
शकतो. आपणच जंकावे असे येकालाच वाटत असते. आ थक उलाढाल म ये कंप या िनणय घेतात हणजे एक कारे गेमच खेळत असतात.
या ीने या कंप या कमाल फायदा िमळवून देणारे धोरण वापरतात. तसे धोरण वापरले नाही तर दस ु री कंपनी याचा फायदा घेऊन उ ोगात मात
क शकते. यामुळे 'गेम थअरी' ही बाजारपेठे या अंदाजासाठीही वापरता येते. यात कुणी एकच जण जंकत नाही. येकाला िकमान िन वळ
फायदा हा िमळतोच. काही वेळा फायदा होतही नाही. गणनाम येही ' सं ले स अलगॉ रथम'चा वापर केला जातो. यात गरजेनुसार कमीत कमी व
जा तीत जा त प रणाम सा य कर यासाठी गिणती ि या वापर या जातात. िवमानांचे आर ण हे एक उदाहरण या. यात ऑनलाइन उपल धता
असते. पण याम येही सव घटकांची- हणजे मागाची उपल धता, िवमानांची उपल धता, वासी सं या यांचा िवचार क न गेम थअरीच वापरली
जाते. नॅश यांनी गिणताचे संशोधन केले व यातून ते आ थक ि यांना लागू कर यात आले. पुढे यांना अथशा ाचे नोबेल िमळाले. ते गिणत
हणून ओळखले जात असले तरी यांनी आ थक िनणय घेताना 'गेम थअरी' कशी लागू करता येईल, हे दाखवून िदले होते. यासाठीच यांना नोबेल
पुर कार दे यात आला.
'नॅश समतोल' (नॅश इ व लि यम) ही संक पना यांनी मांडली. याकरता यांना अथशा ाचे नोबेल िमळाले. यां या या स ा तामुळे कुठ याही
कूट नावर सिव तर िन कष काढता येत होते. यां या या स ा तामुळेच संगणन, उ ांती जीवशा व कृि म बुि म ा या े ांत मोलाची भर
पडली. संघषा या काळात, सहकार आिण असहकारा या प र थतीत िन कष काढ याची यु यांनी िदली. यां या या स ा तामुळे ीसमधील
आ थक पेच संगाचे िव लेषण करता आले. 'नॅश समतोला' या स ा तात एकाचे भिवत य दस ु या या कृतीवर अवलंबून असते. कारण येकजण
या या परीने चांगले काहीतरी कर या या य नांत असतो. पण काही गृहीतकांमुळे अंितम फल ुतीत कमतरता येऊ शकते. यां या मते, एखादी
य ितची धोरणे बदलून वत:साठीची फल ुती बदलू शकत नाही. मूळ 'गेम थअरी' शोधून काढणारे जॉन हॉन यूमन यांनी नॅश यांना भेटून
सांिगतले होते क , तुम या संशोधनात संिद धता आहे. असे असले तरी नॅश इ व लि यममुळे संघष, सहकार व लोकां या वतनाबाबतची भािकते
श य झाली होती.
हे सगळे संशोधन हो यास आइन टाईन या सापे तावादा या समीकरणानंतरची पा भूमी होती. अनेक गिणत यावेळी बहिमती भूिमतीचा
अ यास करीत होते. यात नॅश यांनी 'ए बेिडंग थअरी' मांडून अनेक गिणत ांचा कूट न सोडवला. नॅश यांची 'गेम थअरी' ही आयु यात कसे
जंकावे, याची धोरणनीती होती. तुमचे पधक काय करीत आहेत, हे मािहती नसताना व पयाय फारसे आ वासक नसताना दस ु यावर मात
कर याचा मूलमं 'गेम थअरी'ने िदला.

श दांकन : राज येवलेकर

Vous aimerez peut-être aussi