Vous êtes sur la page 1sur 2

योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया : संस्थापक श्री श्री परमहं स योगानंद

“योगीकथामत
ृ ” (Autobiography of a Yogi) या सप्र
ु ससद्ध ग्रंथाचे लेखक परमहंस योगानंद
यांनी “योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वाय.एस.एस.)” ची स्थापना १९१७ मध्ये केली. भारतात
शतकानश
ु तकांपासन
ू उन्नत झालेले क्रिया योगाचे वैश्ववक व पववत्र असे आत्मज्ञानाचे शास्त्र सवााना
सशकववता यावे हा या संस्थेच्या स्थापनेचा उद्दे श होता. पढ
ु े १९२० मध्ये त्यांना अमेररकेतील बोस्टन
येथे होणा-या “इंटर नॅशनल कााँग्रेस ऑफ सलबरल्स” मध्ये भारताचे प्रतततनधी म्हणन
ू गेल्यावर तेथे
त्यांनी “सेल्फ ररअलायजेशन फेलोसशप” ची स्थापना केली. भारतीय उपखंिातील दे शांमध्ये “योगदा
सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वाय.एस.एस.)” नावाने ओळखली जाणारी ही संस्था जगभरात “सेल्फ
ररअलायजेशन फेलोसशप” (एस.आर.एफ.) नावाने ओळखली जाते.

“योगदा सत्संग सोसायटी ऑफ इंडिया (वाय.एस.एस.)” ही एक अध्याश्त्मक आणण सेवाभावी,


ना-नफा संस्था आहे . संस्थेचे भारतात रांची, कोलकाता, द्वारहाट (रानीखेत जवळ) आणण नोएिा असे
एकूण चार आश्रम तसेच 200 पेक्षा अधधक ध्यान केंद्र आहे त. तसेच आंतरराष्ट्रीयस्तरावर अमेररकेत
लॉस एंजेसलस येथे मख्
ु य केंद्र असन
ू जगभरात ध्यान केंद्रे आहे त.

परमहं स योगानंद यांच्या इच्छे नस


ु ार संस्थेचे काया भारताच्या प्राचीन “स्वामी” परं परे नस
ु ार
संन्यास घेतलेल्या सशष्ट्यांकिून चालववले जाते. त्यांनी संन्यस्त वत्त
ृ ीने रहाण्याचे शपथ घेतलेली असन

संस्थेची उद्ददष्ट्टे पण
ू ा करणा-या तसेच योगदा सत्संगाच्या सदस्यांना व इतराना मागादशान करण्याच्या
कायााला त्यांनी वाहून घेतलेले असते.

परमहं स योगानंद यांच्या महासमाधीनंतर १९५२ ते १९५५ पयंत राजर्षी जनकानंद यांनी संस्थेचे
प्रमख
ु (President) म्हणून काम पादहले. तदनंतर परमहं सजींच्या प्रमख
ु सशष्ट्या श्री दयामाता यांनी
१९५५ पासन
ू २०१० मधील त्यांच्या तनधनापयंत ही धुरा समथापणे वादहली. २०११ ते २०१७ पयंत
परमहं सजींच्या आणखी एक प्रमख
ु सशष्ट्या श्री मण
ृ ासलनी माता यांनी हे पद भर्ष
ू ववले. आताचे संस्थेचे
अध्यक्ष स्वामी धचदानंद असन
ू स्वामी स्मरानानंद हे उपाध्यक्ष आहे त.

योगदा सत्संग पाठमाला

पन्थातीत अशी परमहं स योगनंदांची योगाबद्दलची सशकवण “योगदा सत्संग पाठमाले” द्वारे
(YSS Lessons) इच्छुक साधकांना उपलब्ध आहे . जगभरातील लक्षावधी लोकांनी अभ्यासलेला हा
घरच्या घरी करावयाचा अभ्यासिम क्रियायोग साधनेच्या शास्त्राच्या सवा तंत्रांबरोबरच संतसु लत
जीवनासाठी आववयक अशा सवा बाबींवर सशक्षण दे तो. पाठ्मालेचे बहुतांश सदस्य हे संसारी स्त्री-परु
ु र्ष
असन
ू आपल्या ऐदहक जबाबदा-या पार पािून ते योगाभ्यास करतात. योगनंदांच्या सशकवणक
ु ीतन

त्यांना आपल्या दै नदं दन पाररवाररक व व्यावसातयक बाबींमध्ये मागादशान समळते; त्यायोगे ते आपला
समाज, दे श व सवा जगासाठी सेवाभावी व अथापण
ू ा योगदान दे ऊ शकतात.
ग्रंथसंपदा

संस्थेचे स्वत:चे प्रकाशन व मद्र


ु णालय असन
ू परमहं स योगनंदांची तसेच त्यांच्या संन्यासी
सशष्ट्यांची अमर ग्रंथसंपदा संस्थेद्वारे प्रकासशत व ववतरीत केली जाते. “योगीकथामत
ृ ” (Autobiography
of a Yogi) व त्याची ववववध भार्षांमधील भार्षांतरे या व्यतीररक्त परमहं सजींच्या व्याख्यानांच्या
संकलचे खंि, त्यांनी सलदहलेली भगवद्गीता व बायबल वरील वववेचने, व इतर मौल्यवान पस्
ु तके
त्यांची द्वातनमदु द्रत केलेली सीिी स्वरूपातील व्याख्याने तसेच वाय एस एस / एस आर एफ च्या इतर
संन्याशांची पस्
ु तके, सीिीज असे सादहत्य उपलब्ध केले जाते.
यासशवाय परमहं सजींच्या अध्याश्त्मक व तत्वज्ञान ववर्षयक संकल्पनावर आधाररत शारीररक,
मानससक व आध्याश्त्मक ववकासासाठी परू क असे “योगदा सत्संग” (“Self-Realization”) हे त्रैमाससक
संस्थेद्वारे तनयसमत प्रकासशत केले जाते.

वावर्षाक “शरद संगम”, एकांतातील इतर अभ्यासिम (“Retreats”) व सन्याशांचे अभ्यास दौरे

संस्थेद्वारे पाठ्मालेच्या सदस्यांच्या मागादशानसाठी साठी वावर्षाक “शरद संगम” हा कायािम


आयोश्जत केला जातो. ज्याचा लाभ घेऊन अनेक भक्त आभ्यास पररपण
ू ा व योग्य तऱ्हे ने चालवू
शकतात. त्यासशवाय संस्थेच्या आश्रमांमध्ये रीरीट अभ्यासिम आयोजीत केले जातात. भारतभर
सन्याशांचे व्याख्यानांचे दौरे सतत आयोश्जत केले जातात.

सदस्यांना व इतराना वैयश्क्तक पातळीवर पत्राद्वारे आध्याश्त्मक मागादशान केले जाते.

या सवांचा लाभ घेऊन अनेक भक्त आभ्यास पररपण


ू ा व योग्य तऱ्हे ने चालवू शकतात.

सामहु हक ध्यान व प्राथथना

जागोजागी असणा-या ध्यान केंद्रामधून सामह


ु ी ध्यान तनयसमतपणे केले जाते. ध्यानाच्या
कायािमांतगात सवांच्या शारीररक मानससक व अध्याश्त्मक आरोग्यासाठी, तसेच जागततक शांतता
बंधुभाव या साठी प्राथाना केली जाते.

सामाजिक कायथ

या सशवाय ही संस्था ततच्या अनेक शैक्षणणक संस्था, तनशल्


ु क धचकीत्सालये, नेत्र व
वैद्यकीय सशबीरे , गरजंन
ू ा सशष्ट्यवत्त
ृ ी आणण नैसधगाक आपत्ती पीडितांना मदत अशा ववववध
मागांनी मानवजातीची सेवा करत आहे .

परमहं स योगानंदाची सशकवण पररपूणा आध्याश्त्मक जीवन जगणे आणण त्यायोगे


शांततापण
ू ा जगाची तनसमाती यासाठी पररणामकारक आहे . त्याचा लाभ सवांनी घ्यावा.

Vous aimerez peut-être aussi